ढेमसे

ढेमसे

Category

फळभाज्या

ढेमसे

ढेमसे पीक तंत्र

याला टिंडे किंवा गोल भेंडी सूध्दा म्हंटल्या जाते. या पीकाला उष्ण व कोरडे हवामान उपयूक्त ठरते. व्हेरायटी नीवडतांना अरका टिंडा, बिकानेरी ग्रीन, दिलपसंद चांगले. 2 x 1 ची उथळ सरी घेऊन 60 - 90 से.मी वर 2 बिया टोचाव्यात.

♦️ बियाणे प्रक्रिया :

स्कायगोल्ड जेल - 30 ग्राम + बावीस्टीन - 30 ग्राम

प्रती किलो करावी व लागवड करावी. 12-14 दिवसात पहिली ड्रिंचींग करावी.

♦️ पहिली ड्रिंचींग :

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

100 ग्राम

ब्ल्यूकाँपर

50 ग्राम

19:19:19

100 ग्राम


♦️ खताचा डोस :पहिली ड्रिंचिंगच्या 4-6 दिवसात खताचा भेसळडोस द्यावा.

( प्रमाण : प्रति एकर )

20:20:0:13

1 बॅग

सुफर्ट

10 किलो

ब्लॅकडायमंड

10 किलो

पोटॅश

30 किलो


♦️ पहिली फवारणी :यानंतर 2-4 दिवसात पहीली फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

स्कायगोल्ड जेल

25 ग्राम

मॅकप्लस

5 मि.ली

रोको

20 ग्राम

फायर 101

25 मि.ली

♦️ दुसरी फवारणी :फुल दिसतांना खालील फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

शक्तीमान गोल्ड

30 मी.ली

अविष्कार

5 मि.ली

सोनाटा 70

25 मि.ली

यानंतर पहिले फळ लहान बोराएवढे झाल्यावर ते रगडून टाकावे व त्यानंतरचा बार घ्यावा.

♦️तीसरी फवारणी :फळ लिंबू सारखे झाल्या नंतर खालील फवारणी करावी.

( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )

तेजस

25 ग्राम

संपदा

25 ग्राम

जीब्रॅक्स

20 मि.ली