ऊस हे तृणवर्गीय पिक असून महाराष्ट्रात सर्वदूर घेतल्या जाते. मुख्यत्वे साखर व गुळ उत्पादनासाठी हे महत्वाचे पिक
आहे. वार्षिक पिक असल्यामुळे प्रति एकरी उत्पादन 70 ते 100 मॅट्रिक टन आल्यास हमखास हे पिक घेण्यास परवडते. नवीन
लागण व खोडवा अशा दोन पध्दतीत ऊस लागवड केल्या जाते. काळी कसदार जमिन असेल तरच उत्पादन भरघोस येते. चांगला
सुर्यप्रकाश या पिकासाठी पोषक ठरतो. सुधारित तंत्रज्ञान व काटेकोर नियोजन केल्यास उत्पादन हमखास येते. 86:0:32, 671,
8014, 0265, 9805, 7219, 7125 (संपदा) असे अनेक वाण महाराष्ट्रात प्रचलित आहे.
♦️ जमिनीची मशागत : सखोल नांगरटीकरून कुळव्याच्या 2 ते 3 पाळ्या देवून जमिन भुसभुशीत करावी. 4.5
फुटाच्या अंतराने सऱ्या पाडुन घ्याव्यात कुजलेले व प्रक्रिया केलेले शेणखत असल्यास सरी पाडण्या अगोदर पसरवुन घ्यावे.
♦️ बेणे प्रक्रिया : प्रति एकरी 3 ते 3.5 टन बेण्याला खालील प्रमाणे प्रक्रिया करावे.
स्कायगोल्ड जेल
250 ग्राम
फायर 101
200 मि.ली
बावीस्टीन
200 ग्राम
♦️ या तिनही घटकांचे द्रावण करून 100 लिटर पाणी तयार करावे व बेणे (टिपरे) या पाण्यातुन ढवळून काढावे.
नंतर एक डोळा पध्दतीने लागवड करावी.
♦️ पहिली आळवणी ड्रिंचीग : लागवडीपासुन 7 ते 8 दिवसात आळवणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
स्कायगोल्ड जेल
100 ग्राम
ब्लु कॉपर
100 ग्राम
19:19:19
100 ग्राम
( ठिबक प्रती एकरी 200 लिटर )
स्कायगोल्ड जेल
1 किलो
ब्लु कॉपर
1 किलो
19:19:19
2 किलो
♦️ दुसरी आळवणी ड्रिंचीग : लागवडीपासुन 16 ते 20 दिवसात दुसरी ड्रिचींग करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
सुप्रिमो
200 मि.ली
मिरॅकल
100 मि.ली
( ठिबक प्रती एकरी 200 लिटर )
सुप्रिमो
2 लिटर
मिरॅकल
1 लिटर
या नंतर 2 ते 3 दिवसांनी खताची पहिली मात्रा द्यावी.
♦️ खताची पहिली मात्रा :
( प्रमाण : प्रति एकर )
डि.ए.पी
1 बॅग
एम.ओ.पी
1 बॅग
सुफर्ट
10 किलो
ब्लॅकडायमंड
10 किलो
निंबोणी पेंड
1 बॅग
♦️ पहिली फवारणी : लागवडी पासुन 27 ते 28 दिवसात करावी, या फवारणीमुळे आपल्या पिकाला भरपुर फुटवे
फुटतील व वाढ जोमाने होईल.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
स्कायगोल्ड जेल
25 ग्राम
मॅकप्लस
5 मि.ली
एलीयट
20 ग्राम
फायर -101
25 मि.ली
♦️ या फवारणी नंतर बरोबर 8 व्या दिवशी खालील फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
चॅम्पियन
1 मिली
गोल्ड रूट टॅबलेट
1 गोळी
♦️ दुसरी फवारणी : लागवडीपासुन 38 ते 40 दिवसात दुसरी फवारणी करावी.